बोरिस स्पास्की

(बोरीस स्पस्क्य या पानावरून पुनर्निर्देशित)

बोरिस व्हासिलिएविच स्पास्की (३० ऑक्टोबर, १९३७:सेंट पीटर्सबर्ग, रशिया - ) हा रशियाचा बुद्धिबळ खेळाडू आहे.

बोरिस स्पास्की
बोरिस स्पास्की, १९८९
पूर्ण नाव बोरिस व्हासिलिएविच स्पस्क्य
देश सोव्हियेत संघ,फ्रान्स
जन्म ३० जानेवारी, १९३७ (1937-01-30) (वय: ८७)
सेंट पीटर्सबर्ग, सोवियेत संघ
पद ग्रँडमास्टर
विश्व अजिंक्यपद १९६९-१९७२