बेल्जियन काँगो

(बेल्जियन कॉंगो या पानावरून पुनर्निर्देशित)

बेल्जियन काँगो (फ्रेंच: Congo Belge, काँगो बेल्ज ; डच: Belgisch-Kongo, बेल्गिश-काँगो) हे सध्याच्या काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकाचे जुने नाव होते. हा देश बेल्जियन राजा दुसरा लिओपोल्ड याने १५ नोव्हेंबर, इ.स. १९०८ रोजी स्वतःच्या अखत्यारीतून हा प्रदेश सोडून बेल्जियमच्या शासनाच्या नियंत्रणाखाली दिल्यापासून ३० जून, इ.स. १९६० रोजी काँगो स्वतंत्र होईपर्यंत अस्तित्वात होता.

बेल्जियन काँगो
Congo belge (फ्रेंच)
Belgisch-Kongo (डच)

इ.स. १९०८इ.स. १९६०
ध्वज चिन्ह
ब्रीदवाक्य: त्रावे ए प्रोग्रे
(काम व प्रगती)
राजधानी लिओपोल्डव्हिल/लिओपोल्डश्टाट
सर्वात मोठे शहर लिओपोल्डव्हिल/लिओपोल्डश्टाट
शासनप्रकार वसाहत
राष्ट्रप्रमुख (बेल्जियमचा राजा)
-इ.स. १९०८-०९ दुसरा लिओपोल्ड
-इ.स. १९०९-३४ पहिला आल्बेर्ट
-इ.स. १९३४-५१ तिसरा लिओपोल्ड
-इ.स. १९५१-६० पहिला बाउडविन
पंतप्रधान (गव्हर्नर-जनरल)
-इ.स. १९०८-१० थेओफील वाहिस
-इ.स. १९४६-५१ ऑयगीन युंगर्स
-इ.स. १९५८-६० ऑन्री कॉर्नेलिस
अधिकृत भाषा फ्रेंचडच
इतर भाषा इतर २०० स्थानिक भाषा
राष्ट्रीय चलन काँगोई फ्रँक
क्षेत्रफळ २,३३४,८५८ चौ.किमी. चौरस किमी
लोकसंख्या १६,६१०,००० (इ.स. १९६०)
–घनता ७.१ दर चौ.किमी. प्रती चौरस किमी