बास-ऱ्हिन
फ्रान्सचा विभाग
(बास-र्हाइन या पानावरून पुनर्निर्देशित)
बास-ऱ्हिन (फ्रेंच: Bas-Rhin) हा फ्रान्स देशाच्या अल्सास प्रदेशातील दोनपैकी एक विभाग आहे (दुसरा विभागः ऑत-ऱ्हिन). हा विभाग फ्रान्सच्या पूर्व भागात जर्मनीच्या सीमेवर वसला असून ह्याच्या उत्तरेला जर्मनीची ऱ्हाइनलांड-फाल्त्स तर पूर्वेला बाडेन-व्युर्टेंबर्ग ही राज्ये आहेत. बास-ऱ्हिनच्या पूर्वेकडून ऱ्हाइन नदी वाहते, म्हणून ह्या विभागाचे नाव ऱ्हिन पडले आहे.
बास-ऱ्हिन Bas-Rhin | ||
फ्रान्सचा विभाग | ||
| ||
बास-ऱ्हिनचे फ्रान्स देशामधील स्थान | ||
देश | फ्रान्स | |
प्रदेश | अल्सास | |
मुख्यालय | स्त्रासबुर्ग | |
क्षेत्रफळ | ४,७५५ चौ. किमी (१,८३६ चौ. मैल) | |
लोकसंख्या | १०,७९,०१३ | |
घनता | २२६.९ /चौ. किमी (५८८ /चौ. मैल) | |
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-67 |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- (फ्रेंच) प्रिफेक्चर
- (फ्रेंच) समिती Archived 2009-04-27 at the Wayback Machine.