बांगलादेश त्रिकोणी मालिका, २०१०

२०१० बांगलादेश त्रिकोणी मालिका ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका, भारतचा ध्वज भारतबांगलादेशचा ध्वज बांगलादेश मध्ये खेळली गेलेली एक-दिवसीय क्रिकेट स्पर्धा होती.

बांगलादेश त्रिकोणी मालिका, २०१०
दिनांक जानेवारी ४, इ.स. २०१०जानेवारी १३, इ.स. २०१०
स्थळ श्रीलंका
निकाल श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका विजेता, भारतचा ध्वज भारत उपविजेता
संघ
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
संघनायक
कुमार संघकारा महेंद्रसिंग धोणी शाकिब अल हसन
सर्वात जास्त धावा
विराट कोहली २७५ महमदुल्ला १९३ कुमार संघकारा २७४
सर्वात जास्त बळी
हरभजनसिंग नईम इस्लाम चनक वेलेगेदेरा

ही मालिका जानेवारी ४, इ.स. २०१० आणि जानेवारी १३, इ.स. २०१० दरम्यान खेळली गेली.

संघ
  बांगलादेश   भारत   श्रीलंका
शाकिब अल हसन (संघनायक) महेंद्रसिंग धोणी (संघनायक व य.) कुमार संघकारा (संघनायक व य.)
मुशफिकुर रहीम (य.) युवराजसिंग माहेला जयवर्दने (य.)
मोहम्मद अशरफुल

साखळी सामने गुणतालिका

संपादन
साखळी सामने
क्रमांक संघ खे जिं हा अनि. समसमान विशेष गुण गुण नेट रन रेट बाजूने विरुद्ध
  भारत १३ +०.७५३ १,०३९ (१७३.१ षटके) १,०३९ (१९४.१ षटके)
  श्रीलंका १२ -०.०५१ १,००९ (१८१.५ षटके) १,००२ (१८२.४ षटके)
  बांगलादेश -०.६८४ १,०५२ (२०० षटके) १,०५९ (१७८.१ षटके)

साखळी सामने

संपादन

पहिला सामना

संपादन
  बांगलादेश
२६०/७ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२६१/४ (४४.५ षटके)
तिलकरत्ने दिलशान १०४ (१२२)
महमदुल्लाह १/३२ (६ षटके)


दुसरा सामना

संपादन
  भारत
२७९/९ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२८३/५ (४८ षटके)
युवराज सिंग ७४ (८२)
चनक वेलेगेदेरा ५/६६ (१० षटके)
तिलन समरवीरा १०५* (१०६)
हरभजनसिंग ३/४७ (१० षटके)


तिसरा सामना

संपादन
  बांगलादेश
२९६/६ (५० षटके)
वि
  भारत
२९७/४ (४७.३ षटके)
इमरुल केस ७० (१००)
युवराज सिंग १/३३ (१० षटके)
महेंद्रसिंग धोणी १०१* (१०७)
शाकिब अल हसन १/४५ (१० षटके)
  भारत ४ गडी आणि २.३ षटके राखून विजयी
शेर-ए-बांगला मैदान, ढाका
पंच: एनामुल हक आणि इयान गोल्ड
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी

चौथा सामना

संपादन
  बांगलादेश
२४९/९ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२५२/१ (४२.५ षटके)
शाकिब अल हसन ४७ (७५)
तिसारा परेरा २/३२ (१० षटके)
उपुल तरंगा ११८* (१२६)
नईम इस्लाम १/३५ (५ षटके)
  श्रीलंका ९ गडी आणि ७.१ षटके राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: शराफुदौला आणि सायमन टॉफेल
सामनावीर: उपुल तरंगा

पाचवा सामना

संपादन
  श्रीलंका
२१३/१० (४६.१ षटके)
वि
  भारत
२१४/२ (३२.४ षटके)
कुमार संघकारा ६८(७८)
झहीर खान ३/३८ (१० षटके)
विराट कोहली ७१* (६८)
तिसारा परेरा १/३२ (५ षटके)
  भारत ८ गडी आणि १७.२ षटके राखून विजयी
शेर-ए-बांगला मैदान, ढाका
पंच: एनामुल हक आणि इयान गोल्ड
सामनावीर: झहीर खान


सहावा सामना

संपादन
  बांगलादेश
२४७/६ (५० षटके)
वि
  भारत
२४९/४ (४३ षटके)
शाकिब अल हसन ८५ (९७)
आशिष नेहरा २/५८ (१० षटके)
विराट कोहली १०२* (९५)
नईम इस्लाम २/३५ (८ षटके)
  भारत ६ गडी आणि ७ षटके राखून विजयी
शेर-ए-बांगला मैदान, ढाका
पंच: शराफुदौला आणि सायमन टॉफेल
सामनावीर: विराट कोहली
  •   भारतने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली


अंतिम फेरी

संपादन
  भारत
२४५/१० (४८.२ षटके)
वि
  श्रीलंका
२४९/६ (४८.३ षटके)
सुरेश रैना १०६ (११५)
नुवान कुलसेकरा ४/४८ (१० षटके)
माहेला जयवर्दने ७१* (८१)
हरभजनसिंग २/४१ (१० षटके)
  श्रीलंका ४ गडी आणि १.३ षटके राखून विजयी
शेर-ए-बांगला मैदान, ढाका
पंच: एनामुल हक आणि इयान गोल्ड
सामनावीर: नुवान कुलसेकरा