बांगलादेश क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१०
बांगलादेश क्रिकेट संघाने २७ मे ते १२ जुलै २०१० दरम्यान तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला.
बांगलादेश क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१० | |||||
बांगलादेश | इंग्लंड | ||||
तारीख | २७ मे २०१० – १२ जुलै २०१० | ||||
संघनायक | शाकिब अल हसन | अँड्र्यू स्ट्रॉस | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | तमीम इक्बाल (२६८) | जोनाथन ट्रॉट (२६५) | |||
सर्वाधिक बळी | शाकिब अल हसन (८) | स्टीव्हन फिन (१५) | |||
मालिकावीर | तमीम इक्बाल (बांगलादेश) स्टीव्हन फिन (इंग्लंड) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जुनैद सिद्दिकी (९७) | अँड्र्यू स्ट्रॉस (२३७) | |||
सर्वाधिक बळी | मश्रफी मोर्तझा (५) | अजमल शहजाद (५) | |||
मालिकावीर | अँड्र्यू स्ट्रॉस (इंग्लंड) |
कसोटी मालिका
संपादनपहिली कसोटी
संपादन२७–३१ मे २०१०
धावफलक |
वि
|
||
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पाऊस आणि खराब प्रकाशामुळे दुसऱ्या दिवशीचा खेळ २८.५ षटकांचा झाला.
- इऑन मॉर्गन (इंग्लंड) आणि रॉबिउल इस्लाम (बांगलादेश) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
संपादन४–८ जून २०१०
धावफलक |
वि
|
||
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरू होण्यास १३:१५ पर्यंत विलंब झाला.
- अजमल शहजाद (इंग्लंड) यांनी कसोटी पदार्पण केले.
एकदिवसीय मालिका
संपादनपहिला सामना
संपादन ८ जुलै २०१०
धावफलक |
वि
|
||
रकीबुल हसन ७६ (९५)
जेम्स अँडरसन ३/७४ (१० षटके) |
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
दुसरा सामना
संपादन १० जुलै २०१०
धावफलक |
वि
|
||
इमरुल कायस ७६ (१११)
अजमल शहजाद ३/४१ (१० षटके) |
जोनाथन ट्रॉट ९४ (१३०)
शफीउल इस्लाम २/३८ (९.३ षटके) |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
संपादन १२ जुलै २०१०
धावफलक |
वि
|
||
अँड्र्यू स्ट्रॉस १५४ (१४०)
मश्रफी मोर्तझा ३/३१ (१० षटके) |
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.