शहादत होसेन

(शहादत हुसेन या पानावरून पुनर्निर्देशित)

काझी शहादत होसेन (बंगाली: কাজী শাহাদাত হোসেন ) (सप्टेंबर ७, इ.स. १९८६ - ) हा बांगलादेशचा ध्वज बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी आणिफलंदाजी करतो.

बांगलादेशचा ध्वज बांगलादेश क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
बांगलादेशच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.