बर्धमान-दुर्गापूर लोकसभा मतदारसंघ

पश्चिम बंगालमधील लोकसभा मतदारसंघ

बर्धमान-दुर्गापूर हा भारत देशाच्या पश्चिम बंगाल राज्यामधील २९ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ २००८ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आला. ह्यामधील सर्व ७ विधानसभा मतदारसंघ बर्धमान जिल्ह्यामध्ये आहेत.

२००८ साली बर्दवान, कटवादुर्गापूर हे तीन लोकसभा मतदारसंघ बरखास्त करण्यात आले व बर्धमान-दुर्गापूर व बर्धमान पूर्व हे नवे मतदारसंघ तयार केले गेले.

खासदार

संपादन
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ शेख सैदुल हक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ ममताज संगमिता तृणमूल काँग्रेस
सतरावी लोकसभा २०१९-२०२४
अठरावी लोकसभा २०२४-

बाह्य दुवे

संपादन

साचा:पश्चिम बंगालमधील लोकसभा मतदारसंघ