बर्धमान हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील एक जिल्हा आहे. पश्चिम बंगालच्या मध्य भागात स्थित असलेल्या बर्धमान जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली ७७.१७ लाख इतकी होती. ह्याबाबतीत बर्धमान जिल्ह्याचा भारतामध्ये ७वा क्रमांक लागतो. दुर्गापूरआसनसोल ही जोडशहरे बर्धमानमधील प्रमुख औद्योगिक केंद्रे आहेत.

बर्धमान जिल्हा
হাওড়া জেলা
पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा
बर्धमान जिल्हा चे स्थान
बर्धमान जिल्हा चे स्थान
पश्चिम बंगाल मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
मुख्यालय बर्धमान
क्षेत्रफळ
 - एकूण ७,०२४ चौरस किमी (२,७१२ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ७७,१७,५६३ (२०११)
-लोकसंख्या घनता १,०९९ प्रति चौरस किमी (२,८५० /चौ. मैल)
-साक्षरता दर ७६.२६%
-लिंग गुणोत्तर ९४५ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ बर्धमान-दुर्गापूर, बर्धमान पूर्व, आसनसोल, बोलपूर, बिष्णुपूर
संकेतस्थळ


दुर्गापूर येथील स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचा पोलाद कारखाना

बाह्य दुवे

संपादन