बंटी और बबली

(बंटी और बबली, हिंदी चित्रपट या पानावरून पुनर्निर्देशित)

बंटी और बबली हा २००५ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. आदित्य चोप्राने निर्माण केलेल्या ह्या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चनराणी मुखर्जी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले. बंटी और बबलीमधील अलिशा चिनॉयने म्हटलेले व ऐश्वर्या रायने नाच केलेले कजरा रे हे गाणे २००५ मधील सर्वात प्रसिद्ध गाण्यांपैकी एक होते.

बंटी और बबली
दिग्दर्शन शाद अली
निर्मिती आदित्य चोप्रा
प्रमुख कलाकार अभिषेक बच्चन
राणी मुखर्जी
अमिताभ बच्चन
राज बब्बर
ऐश्वर्या राय
गीते गुलजार
संगीत शंकर-एहसान-लॉय
पार्श्वगायन शंकर महादेवन, उदित नारायण, सुनिधी चौहान, सुखविंदर सिंग, निहिरा जोशी, सोनू निगम
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २७ मे २००५
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १७७ मिनिटे
निर्मिती खर्च १२ कोटी
एकूण उत्पन्न ६३.२ कोटी


पुरस्कार

संपादन

बाह्य दुवे

संपादन