बंगळूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघ

(बंगळूर ग्रामिण (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

बंगळूर ग्रामीण (इंग्रजीत Bangalore Rural) हा भारताच्या कर्नाटक राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००८ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या बंगळूर ग्रामीण मतदारसंघामध्ये रामनगर जिल्ह्यातील ४, बंगळूर जिल्ह्यातील ३ तर तुमकूर जिल्ह्यातील १ असे एकूण ८ विधानसभा मतदारसंघ आहेत.

खासदार संपादन

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ एच.डी. कुमारस्वामी जनता दल (धर्मनिरपेक्ष)
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ डी.के. सुरेश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सतरावी लोकसभा २०१९- डी.के. सुरेश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

बाह्य दुवे संपादन