रामनगर जिल्हा

कर्नाटक राज्याचा जिल्हा


रामनगर हा भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक जिल्हा आहे. ऑक्टोबर २००७ मध्ये रामनगर जिल्हा बंगळूर ग्रामीण जिल्ह्यामधून काही भूभाग अलग करून निर्माण करण्यात आला. हा जिल्हा कर्नाटकच्या दक्षिण भागात तमिळनाडूच्या सीमेवर आहे. रामनगर येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

रामनगर जिल्हा
ರಾಮನಗರ ಜಿಲ್ಲೆ
कर्नाटक राज्यातील जिल्हा
रामनगर जिल्हा चे स्थान
कर्नाटक मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
मुख्यालय रामनगर
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण ३,५७६ चौरस किमी (१,३८१ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १०,८२,३७९ (२०११)
-लोकसंख्या घनता २९० प्रति चौरस किमी (७५० /चौ. मैल)
-साक्षरता दर ६९.२%
-लिंग गुणोत्तर ९७६ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ बंगळूर ग्रामीण

बाह्य दुवेसंपादन करा