फेरारा

फेरारा हे इटली देशाच्या एमिलिया-रोमान्या प्रदेशामधील एक शहर व ह्याच नावाच्या प्रांताची राजधान


फेरारा (इटालियन: Ferrara, It-Ferrara.ogg उच्चार ) हे इटली देशाच्या एमिलिया-रोमान्या प्रदेशामधील एक शहर व ह्याच नावाच्या प्रांताची राजधानी आहे. फेरारा शहर इटलीच्या उत्तर भागात बोलोन्याच्या ५० किमी ईशान्येस पो नदीच्या काठावर वसले आहे.

फेरारा
Ferrara
इटलीमधील शहर


चिन्ह
फेरारा is located in इटली
फेरारा
फेरारा
फेराराचे इटलीमधील स्थान

गुणक: 44°50′N 11°37′E / 44.833°N 11.617°E / 44.833; 11.617

देश इटली ध्वज इटली
प्रांत फेरारा
प्रदेश एमिलिया-रोमान्या
क्षेत्रफळ ४०४.८ चौ. किमी (१५६.३ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,३४,४२५
  - घनता ३३० /चौ. किमी (८५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
comune.ferrara.it

येथील नैसर्गिक सौंदर्यामुळे व सांस्कृतिक महत्त्वामुळे फेरारा हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

हे सुद्धा पहा संपादन करा

संदर्भ संपादन करा

बाह्य दुवे संपादन करा

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: