पो नदी इटलीतील एक प्रमुख नदी आहे. उत्तर इटलीत पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या या नदीची लांबी ६५२ कि.मी. (४०५ मैल) आहे.