फाय फाउंडेशन या धर्मादाय ट्रस्टची स्थापना १९७० साली, महाराष्ट्रातील इचलकरंजी येथील 'फाय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजने' केली.

फाउंडेशनची पार्श्वभूमी

संपादन

फाय (FIE) ग्रुपचे अध्यक्ष श्री. पंडीत काका कुलकर्णी यांनी विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल भारतीय व्यक्तींचा गौरव करणे, या हेतूने फाय फाउंडेशनची स्थापना केली. हे पुरस्कार सर्वसाधारणपणे पुढील क्षेत्रातील व्यक्तींना दिले जातात : अभियांत्रिकी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शिक्षण ,शेती, संगीत आणि कला, क्रीडा, साहित्य, बाल कलाकार आणि स्थानिक प्रतिभा. यातील सर्वोच्च पुरस्कार राष्ट्रभूषण पुरस्कार या नावाने दिला जातो. हे पुरस्कार दर वर्षी इचलकरंजी येथे एका भव्य समारंभात एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या हस्ते दिले जातात. या पुरस्कार वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, अभिनेते दिलीप कुमार, उद्योगपती राहुल बजाज उपस्थित राहिले होते.

राष्ट्रभूषण पारितोषिक प्राप्त व्यक्ती

संपादन

राष्ट्रभूषण पारितोषिक विजेत्यांना रू. ५,००,००० देण्यात येतात.

इतर पुरस्कार विजेते

संपादन

संदर्भ

संपादन

http://www.fiefoundation.org/rashtrabhushan.htm