फर्डिनांड दुसरा, पवित्र रोमन सम्राट

(फर्डिनांड दुसरा, जर्मनी या पानावरून पुनर्निर्देशित)

फर्डिनांड दुसरा (९ जुलै १५७८, ग्रात्स – १५ फेब्रुवारी १६३७, व्हियेना) हा १६१७ पासून मृत्यूपर्यंत बोहेमियाचा राजा; १६१८ पासून मृत्यूपर्यंत हंगेरीक्रोएशियाचा राजा आणि १६१९ पासून मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट, जर्मनीचा राजा व ऑस्ट्रियाचा आर्कड्युक होता.

फर्डिनांड दुसरा

कट्टर कॅथलिक विचारांच्या दुसऱ्या फर्डिनांडने युरोपात कॅथलिकचा प्रभाव वाढवण्याचे व प्रोटेस्टंट पंथाचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न केले. त्याच्या कारकिर्दीदरम्यान तीस वर्षांचे युद्ध घडले.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मागील
मॅथ्थियस
पवित्र रोमन सम्राट
१६१९-१६३७
पुढील
फर्डिनांड तिसरा