मॅथ्थियस, पवित्र रोमन सम्राट

मॅथ्थियस (२४ फेब्रुवारी १५५७, व्हियेना – २०० मार्च १६१९, व्हियेना) हा १६११-१६१७ दरम्यान बोहेमियाचा राजा; १६०८-१६१८ दरम्यान हंगेरीक्रोएशियाचा राजा आणि १६१२ पासून मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राटजर्मनीचा राजा तसेच १६०८ ते मृत्यूपर्यंत ऑस्ट्रियाचा आर्कड्युक होता.

मॅथ्थियस
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मागील
दुसरा रुडॉल्फ
पवित्र रोमन सम्राट
१६१२-१६१९
पुढील
फर्डिनांड दुसरा