दुसरा रुडॉल्फ (पवित्र रोमन सम्राट)

(दुसरा रुडॉल्फ, पवित्र रोमन सम्राट या पानावरून पुनर्निर्देशित)

दुसरा रुडॉल्फ (१८ जुलै १५५२, व्हियेना – २० जानेवारी १६१२, प्राग) हा १५७५ पासून जर्मनीबोहेमियाचा राजा; १५७२ पासून हंगेरीक्रोएशियाचा राजा आणि १५७६ पासून मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राटऑस्ट्रियाचा आर्कड्युक होता.

दुसरा रूडॉल्फ

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मागील
मॅक्सिमिलियन दुसरा
पवित्र रोमन सम्राट
१५७६-१६१२
पुढील
मॅथ्थियस