मॅक्सिमिलियन दुसरा, पवित्र रोमन सम्राट
मॅक्सिमिलियन दुसरा (३१ जुलै १५२७, व्हियेना – १२ ऑक्टोबर १५७६, रेगन्सबुर्ग) हा १५६२ पासून जर्मनी व बोहेमियाचा राजा; १५६३ पासून हंगेरी व क्रोएशियाचा राजा आणि १५६४ पासून मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट व ऑस्ट्रियाचा आर्कड्युक होता.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/7e/Maximilian_II%2C_Holy_Roman_Emperor.jpg/250px-Maximilian_II%2C_Holy_Roman_Emperor.jpg)
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/4a/Commons-logo.svg/50px-Commons-logo.svg.png)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
मागील फर्डिनांड पहिला |
पवित्र रोमन सम्राट १५६४-१५७६ |
पुढील दुसरा रुडॉल्फ
|