फँड्री (चित्रपट)

(फँन्ड्री या पानावरून पुनर्निर्देशित)


फँड्री (मराठी अर्थ: डुक्कर) हा चित्रपट नागराज मंजुळे यांचा चित्रपट आहे.

फँड्री
दिग्दर्शन नागराज मंजुळे
निर्मिती नवलखा आर्टस आणि होली बेसिल[]
कथा नागराज मंजुळे
प्रमुख कलाकार  •  राजेश्वरी खरात,
 •  किशोर कदम,
 •  छाया कदम,
 •  सोमनाथ अवघडे,
 •  सूरज पवार,
 •  साक्षी व्यवहारे,
 •  प्रवीण तरडे
संकलन चंदन अरोरा
छाया विक्रम अमाल्डी
संगीत आलोकनंद दासगुप्ता
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित जानेवारी १४, २०१४
एकूण उत्पन्न कोटी (US$१.११ दशलक्ष)[]

कलाकार

संपादन

सुदर्शन देवानंद सरदार,किशोर कदम, छाया कदम, सोमनाथ अवघडे, सूरज पवार, साक्षी व्यवहारे, प्रवीण तरडे

पार्श्वभूमी

संपादन
गाणे # गाणे गायक

विंचू मला चावला सुदर्शन सरदाऱ

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "प्रत्येक खेड्यातील कथा.. 'फॅंड्री' (इफ्फी 2013)". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 February 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Marathi Movie Fandry Box office report". 2014-03-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 March 2014 रोजी पाहिले.

बाह्यदुवे

संपादन