पाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२४-२५
पाकिस्तान क्रिकेट संघ झिम्बाब्वे क्रिकेट संघाशी खेळण्यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२४ मध्ये झिम्बाब्वेचा दौरा करत आहे.[१][२][३] या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळवले जातील.[४][५] जुलै २०२४ मध्ये, झिम्बाब्वे क्रिकेट ने या दौऱ्यासाठीचे सामने निश्चित केले.[६][७]
पाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२४-२५ | |||||
झिम्बाब्वे | पाकिस्तान | ||||
तारीख | २४ नोव्हेंबर – ५ डिसेंबर २०२४ | ||||
संघनायक | क्रेग अर्व्हाइन (आं.ए.दि.) सिकंदर रझा (आं.टी२०) |
मोहम्मद रिझवान (आं.ए.दि.) सलमान अली आगा (आं.टी२०) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शॉन विल्यम्स (७८) | सैम अयुब (१५५) | |||
सर्वाधिक बळी | सिकंदर रझा (४) | अबरार अहमद (६) सलमान अली आगा (६) | |||
मालिकावीर | सैम अयुब (पा) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ब्रायन बेनेट (७०) | सैम अयुब (६०) तय्यब ताहिर (६०) | |||
सर्वाधिक बळी | रायन बर्ल (२) वेलिंग्टन मासाकाद्झा (२) रिचर्ड नगारावा (२) ब्लेसिंग मुझाराबानी (२) |
सुफियान मुकीम (९) | |||
मालिकावीर | सुफियान मुकीम (पा) |
संघ
संपादनझिम्बाब्वे | पाकिस्तान | ||
---|---|---|---|
आं.ए.दि.[८] | आं.टी२०[९] | आं.ए.दि.[१०] | आं.टी२०[११] |
|
|
२७ नोव्हेंबर रोजी अहमद दानियाल आणि शाहनवाझ दहानी यांना अनुक्रमे हॅमस्ट्रिंगच्या आणि डाव्या घोट्याच्या दुखापतीमुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून वगळण्यात आले होते, जहाँदाद खान आणि अब्बास आफ्रिदी यांचा संघात समावेश करण्यात आला होता, तर अहमद दानियालला टी२० मालिकेतून वगळण्यात आले आणि बदली म्हणून आमेर जमालचा संघात समावेश करण्यात आला.[१२]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय
संपादन१ला आं.ए.दि. सामना
संपादनवि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
- ब्रायन बेनेट, ट्रेवर ग्वांडू (झि), फैसल अक्रम, आमेर जमाल आणि हसीबुल्लाह खान (पा) या सर्वांचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
२रा आं.ए.दि. सामना
संपादनवि
|
||
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- अबरार अहमद आणि तय्यब ताहिर (पाकिस्तान) या दोघांचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
- पाकिस्तानच्या सैम अयुबचे पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक.[१३]
३रा आं.ए.दि. सामना
संपादनवि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पाकिस्तानच्या कामरान गुलामने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मध्ये पहिले शतक झळकावले.[१४]
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
संपादन१ला आं.टी२० सामना
संपादनवि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
२रा आं.टी२० सामना
संपादनवि
|
||
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पाकिस्तानच्या सुफियान मुकीमचे आंतरराष्ट्रीय टी२० मधील बळीचे पहिले पंचक.[१५]
- झिम्बाब्वेची ही आंतरराष्ट्रीय टी२० मधील सर्वात नीचांकी धावसंख्या होती.[१६]
३रा आं.टी२० सामना
संपादनवि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- टिनोटेंडा मापोसाने झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
संदर्भ
संपादन- ^ "पीसीबीकडून २०२४-२५ हंगामासाठी पाकिस्तानचे मायदेशातील आणि परदेशातील दौऱ्यांचे वेळापत्रक जाहीर". क्रिकेट टाइम्स. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "पीसीबीकडून २०२४-२५ मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामाच्या तपशीलांचे अनावरण". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. ५ जुलै २०२४. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तान झिम्बाब्वेमध्ये पांढऱ्या चेंडूंची मालिका खेळणार". क्रिकबझ्झ. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Men's Future Tours Programme" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 2022-12-26 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तानकडून मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामासाठी भरगच्च वेळापत्रक जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ५ जुलै २०२४. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "बुलावायो पाकिस्तानविरुद्ध झिम्बाब्वेच्या पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेचे यजमानपद भूषवणार". झिम्बाब्वे क्रिकेट. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "झिम्बाब्वे क्रिकेटने जाहीर केलेल्या झिम्बाब्वे २०२४ च्या पाकिस्तान दौऱ्याचे वेळापत्रक". Cricket Addictor. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तान मालिकेसाठी झिम्बाब्वेच्या पांढऱ्या चेंडूच्या संघात अनुभव आणि तरुणांचे मिश्रण". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय, टी२० मालिकेसाठी झिम्बाब्वे संघाची घोषणा". झिम्बाब्वे क्रिकेट. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी पाकिस्तानचा संघ". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "रिझवान पांढऱ्या चेंडूचा कर्णधार घोषित; बाबर, आफ्रिदी, नसीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर परतले". ईएसपीएन क्रिकइन्फो. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेच्या निर्णायक सामन्यापूर्वी पाकिस्तानला दुखापतींनी ग्रासले". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २७ नोव्हेंबर २०२४. ३ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "अयुबचे पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक, पाकिस्तानचा झिम्बाब्वेवर १० गडी राखून दणदणीत विजय". हिंदुस्तान टाईम्स. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "गुलाम पहिले शतक, गोलंदाजांमुळे पाकिस्तानचा मालिका विजय". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "सुफियान मुकीमचा पाकिस्तानसाठी उमर गुलला मागे टाकत नवा विक्रम". दुनिया न्यूज. ३ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "झि वि पा: सुफियान मुकीमच्या बळींच्या पंचकामुळे झिम्बाब्वेचा ५७ धावांवर धुव्वा, आंतरराष्ट्रीय टी२० मधील सर्वात नीचांकी धावसंख्येची नोंद". इंडियन एक्सप्रेस. ३ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.