পরিচয় (bn); Parichay (pl); పరిచయ (te); Знакомство (ru); परिचय (hi); Parichay (cy); ಪರಿಚಯ್ (kn); Parichay (en); پریچی (فیلم) (fa); परिचय (चित्रपट) (mr); परिचय (new) film del 1972 diretto da Gulzar (it); film indien (fr); હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર (gu); film India oleh Gulzar (id); indyjski dramat rodzinny (pl); ffilm ddrama gan Gulzar a gyhoeddwyd yn 1972 (cy); film uit 1972 van Gulzar (nl); индийский фильм 1972 года (ru); 1972 film directed by Gulzar (en); Film von Gulzar (1972) (de); ୧୯୭୨ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର (or); 1972 film directed by Gulzar (en); فيلم أُصدر سنة 1972، من إخراج غولزار (ar); ᱑᱙᱗᱒ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱤᱱᱫᱤ ᱯᱷᱤᱞᱤᱢ (sat); हिन्दी भाषा में प्रदर्शित चलवित्र (hi) Знакомство (фильм, 1972), Гувернёр (ru)

परिचय हा १९७२ चा भारतीय हिंदी भाषेतील नाट्यचित्रपट आहे, जो तिरुपती पिक्चर्स बॅनरखाली व्ही.के. सोबती निर्मित आणि गुलजार दिग्दर्शित आहे. जितेंद्र, जया भादुरी, संजीव कुमार, विनोद खन्ना यांनी भूमिका केल्या असून राहुल देव बर्मन यांनी संगीत दिले आहे. हा चित्रपट राज कुमार मैत्र यांच्या रंगीन उत्तरेन या बंगाली कादंबरीवर आधारित आहे[१] आणि अंशतः १९६५ च्या द साउंड ऑफ म्युझिक चित्रपटापासून प्रेरित आहे.[२]

परिचय (चित्रपट) 
1972 film directed by Gulzar
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
गट-प्रकार
मूळ देश
संगीतकार
पटकथा
दिग्दर्शक
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. १९७२
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

कथानक संपादन

निवृत्त कर्नल एपी रॉय उर्फ राय साहब हे आपल्या ५ नातवंडासोबत राहतात. पण त्यांच्या सगळ्यांमध्ये मतभेद आहेत. रवी हा त्या मुलांना शिकवायला नेमलेला नवा शिक्षक आहे जो ह्या सगळ्यांमधे गोडवा आणतो व नव्या अर्थाने सगळ्यांचा "परिचय" करून देतो.

पात्र संपादन

गीत संपादन

सर्व संगीत राहुल देव बर्मन यांनी दिले होते आणि गीते गुलजार यांनी लिहिली होती. बिनाका गीतमाला वार्षिक यादी १९७३ मध्ये "मुसाफिर हूं यारून" हे गाणे २५ व्या क्रमांकावर सूचीबद्ध होते आणि ते सर्व काळातील सर्वात आवडते फिल्मी गाण्यांपैकी एक मानले जाते.[३]

क्र शीर्षक गायक कालावधी
"बीती ना बिताई रैना" लता मंगेशकर, भूपिंदर ५:२३
"मितवा बोले मीठे" भूपिंदर ३:१९
"मुसाफिर हूँ यारो" किशोर कुमार ४:४०
"सा रे के सा रे" किशोर कुमार, आशा भोसले ६:००

पुरस्कार संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ Gulzar; Govind Nihalani; Saibal Chatterjee (2003). Encyclopaedia of Hindi cinema. Popular Prakashan. p. 337. ISBN 81-7991-066-0.
  2. ^ "In the name of inspiration". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2010-11-06. 2020-05-31 रोजी पाहिले.
  3. ^ "Top 32: Most loved Bollywood songs of all time". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2013-08-31. 2021-04-13 रोजी पाहिले.
  4. ^ "20th National Film Awards". International Film Festival of India. 26 September 2011 रोजी पाहिले.