द साउंड ऑफ म्युझिक (चित्रपट)

ऑस्कर पुरस्कार मिळालेला चित्रपट.


द साउंड ऑफ म्युझिक हा १९६५ साली प्रदर्शित झालेला चित्रपट आहे. यात जुली ॲंड्रुझ आणि क्रिस्टोफर प्लमर यांनी काम केले होते.

द साउंड ऑफ म्युझिक
प्रमुख कलाकार जुली ॲंड्रुझ, क्रिस्टोफर प्लमर
देश अमेरिका
भाषा इंग्लिश
प्रदर्शित १९६५