न्यू झीलंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२४-२५

न्यू झीलंड क्रिकेट संघ सध्या सप्टेंबरमध्ये कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करत आहे आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये पुन्हा एकदिवसीय आणि टी२० मालिकेसाठी दौरा करणार आहे.[][] या दौऱ्यात दोन कसोटी, तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळवले जातील.[] कसोटी मालिका २०२३-२०२५ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहे.[][] नोव्हेंबर २०२३ मध्ये, श्रीलंका क्रिकेटने (SLC) २०२४ साठी त्यांचे आंतरराष्ट्रीय कॅलेंडर जाहीर केले आणि द्विपक्षीय मालिकेची पुष्टी केली.[] न्यू झीलंडने याआधी २०१९ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला होता.

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा २०२४-२५
श्रीलंका
न्यूझीलंड
तारीख १८ सप्टेंबर – नोव्हेंबर २०२४
संघनायक धनंजय डी सिल्वा (कसोटी) टीम साऊथी (कसोटी)
कसोटी मालिका
एकदिवसीय मालिका
२०-२० मालिका

२३ ऑगस्ट २०२४ रोजी, श्रीलंका क्रिकेटने घोषणा केली की, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमुळे, २१ सप्टेंबरला विश्रांतीचा दिवस ठेवून पहिली कसोटी सहा दिवस खेळली जाईल.[]

  श्रीलंका   न्यूझीलंड
कसोटी[] आं.ए.दि. आं.टी२० कसोटी[] आं.ए.दि. आं.टी२०

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
वि
३०५ (९१.५ षटके)
कमिंदु मेंडिस ११४ (१७३)
विल्यम ओ'रुर्क ५/५५ (१८.५ षटके)
३४० (९०.५ षटके)
टॉम लॅथम ७० (१११)
प्रभात जयसुर्या ४/१३६ (४० षटके)
३०९ (९४.२ षटके)
दिमुथ करुणारत्ने ८३ (१२७)
एजाज पटेल ६/९० (३० षटके)
२११ (७१.४ षटके)
रचिन रवींद्र ९२ (१६८)
प्रभात जयसुर्या ५/६८ (३०.४ षटके)
श्रीलंका ६८ धावांनी विजयी
गाली आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गाली
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि अहसान रझा (पा)
सामनावीर: प्रभात जयसुर्या (श्री)
  • नाणेफेक: श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.
  • श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी २१ सप्टेंबर रोजी विश्रांतीचा दिवस होता.[]
  • विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: श्रीलंका १२, न्यू झीलंड ०.

२री कसोटी

संपादन

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला आं.ए.दि. सामना

संपादन
नोव्हेंबर २०२४
वि

२रा आं.ए.दि. सामना

संपादन
नोव्हेंबर २०२४
वि

३रा आं.ए.दि. सामना

संपादन
नोव्हेंबर २०२४
वि

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

संपादन

१ला आं.टी२० सामना

संपादन
नोव्हेंबर २०२४
वि

२रा आं.टी२० सामना

संपादन
नोव्हेंबर २०२४
वि

३रा आं.टी२० सामना

संपादन
नोव्हेंबर २०२४
वि

संदर्भयादी

संपादन
  1. ^ "New Zealand Tour of Sri Lanka 2024" [न्यू झीलंडचा श्रीलंका दौरा २०२४]. श्रीलंका क्रिकेट. २४ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "कर्णधार साऊथी उपखंडातील आगामी सर्व कसोटी सामने खेळू शकणार नाही". ईएसपीएन क्रिकइन्फो. २४ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "Men's Future Tours Programme" [पुरुषांचे भविष्यातील दौऱ्यांचे कार्यक्रम] (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 2022-12-26 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २४ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "New Zealand reveal strong squad for Afghanistan, Sri Lanka Tests" [अफगाणिस्तान, श्रीलंका कसोटीसाठी न्यूझीलंडचा मजबूत संघ जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २४ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "NZ pick William O'Rourke, Ben Sears for Afghanistan, Sri Lanka Tests" [न्यूझीलंड संघात अफगाणिस्तान, श्रीलंका कसोटीसाठी विल्यम ओ'रुर्के, बेन सियर्सची निवड]. क्रिकबझ्झ. २४ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  6. ^ "Men's 2024 Future Tours Program of Sri Lanka Cricket" [श्रीलंका क्रिकेटचा पुरुषांच्या २०२४ साठी भविष्यातील दौऱ्यांचा कार्यक्रम]. श्रीलंका क्रिकेट. २९ नोव्हेंबर २०२३. २४ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  7. ^ a b "Rest day returns as Sri Lanka announce schedule for New Zealand Test series" [श्रीलंकेतर्फे न्यूझीलंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर, विश्रांतीचा दिवस परतला]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  8. ^ "Batter makes comeback after one-year gap as Sri Lanka announce Test squad for New Zealand series" [श्रीलंकेचा न्यूझीलंड मालिकेसाठी कसोटी संघ जाहीर, फलंदाजांचे एक वर्षाच्या अंतरानंतर पुनरागमन.]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  9. ^ "Sears & O'Rourke set for Afghanistan & Sri Lanka Tests | Bracewell returns" [अफगाणिस्तान आणि श्रीलंका कसोटीसाठी सीयर्स आणि ओ’रुर्क सज्ज | ब्रेसवेलचे पुनरागमन]. न्यूझीलंड क्रिकेट. २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

संपादन