न्यू झीलंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१२-१३

न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने ३० ऑक्टोबर २०१२ ते २९ नोव्हेंबर २०१२ दरम्यान श्रीलंकेचा दौरा केला. या दौऱ्यात दोन कसोटी सामने, पाच एकदिवसीय सामने आणि एक ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता. श्रीलंका क्रिकेटने न्यू झीलंडविरुद्धचा दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवरून पल्लेकेले क्रिकेट स्टेडियममध्ये हलवला, कारण तीन आठवड्यांच्या पावसाळ्यानंतर प्रेमदासा येथे पूर आला होता.[]

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१२-१३
श्रीलंका
न्यू झीलंड
तारीख ३० ऑक्टोबर २०१२ – २९ नोव्हेंबर २०१२
संघनायक महेला जयवर्धने रॉस टेलर
कसोटी मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा अँजेलो मॅथ्यूज (२१०) रॉस टेलर (२४३)
सर्वाधिक बळी रंगना हेराथ (२०) टिम साउथी (१२)
मालिकावीर रंगना हेराथ (श्रीलंका)
एकदिवसीय मालिका
निकाल श्रीलंका संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा तिलकरत्ने दिलशान (१३९) बीजे वाटलिंग (१६६)
सर्वाधिक बळी जीवन मेंडिस (५) टिम साउथी (५)
मालिकावीर बीजे वाटलिंग (न्यू झीलंड)
२०-२० मालिका
निकाल १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०

ट्वेन्टी-२० मालिका

संपादन

फक्त टी२०आ

संपादन
३० ऑक्टोबर २०१२
१९:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
६/० (२ षटके)
वि
  न्यूझीलंड
७४/७ (१४ षटके)
टिम साउथी २१* (१०)
अकिला धनंजया २/९ (२ षटके)
अनिर्णित
पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पल्लेकेले
पंच: रुचिरा पल्लियागुरु (श्रीलंका) आणि रॅनमोर मार्टिनेझ (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
  • मुसळधार पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.

एकदिवसीय मालिका

संपादन

पहिला सामना

संपादन
१ नोव्हेंबर २०१२
१४:३० (दि/रा)
धावफलक
वि
एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला
पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पल्लेकेले
पंच: इयान गोल्ड (इंग्लंड) आणि रॅनमोर मार्टिनेझ (श्रीलंका)
  • नाणेफेक नाही.
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.

दुसरा सामना

संपादन
४ नोव्हेंबर २०१२
१४:३० (दि/रा)
धावफलक
  न्यूझीलंड
२५०/६ (५० षटके)
वि
श्रीलंका  
११८/३ (२२.५ षटके)
रॉस टेलर ७२ (६२)
लसिथ मलिंगा २/३९ (१० षटके)
महेला जयवर्धने ४३* (४९)
नॅथन मॅक्युलम १/१२ (२.५ षटके)
श्रीलंकेचा १४ धावांनी विजय झाला (डकवर्थ-लुईस पद्धत)
पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पल्लेकेले
पंच: इयान गोल्ड (इंग्लंड) आणि कुमार धर्मसेना (श्रीलंका)
सामनावीर: लसिथ मलिंगा (श्रीलंका)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • श्रीलंकेच्या डावातील २२.५ षटकांनंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला आणि पुढील खेळ होऊ शकला नाही.

तिसरा सामना

संपादन
६ नोव्हेंबर २०१२
१४:३० (दि/रा)
धावफलक
  न्यूझीलंड
१८८/६ (३३ षटके)
वि
श्रीलंका  
२००/३ (३१.१ षटके)
बीजे वॅटलिंग ९६* (८८)
जीवन मेंडिस २/३४ (५ षटके)
तिलकरत्ने दिलशान १०२* (९५)
नॅथन मॅक्युलम १/२८ (५ षटके)
श्रीलंका ७ गडी राखून विजयी (डकवर्थ-लुईस पद्धत)
पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पल्लेकेले
पंच: इयान गोल्ड (इंग्लंड) आणि कुमार धर्मसेना (श्रीलंका)
सामनावीर: तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे खेळात व्यत्यय आला आणि सामना ३३ षटके प्रति बाजूने केला.

चौथा सामना

संपादन
१० नोव्हेंबर २०१२
१४:३० (दि/रा)
धावफलक
  न्यूझीलंड
१३१/८ (३२ षटके)
वि
श्रीलंका  
१३१/३ (२६.२ षटके)
ब्रेंडन मॅककुलम ३० (४४)
जीवन मेंडिस 3/15 (4 षटके)
दिनेश चंडीमल ४३ (६५)
अँड्र्यू एलिस १/२३ (६ षटके)
श्रीलंका ७ गडी राखून विजयी (डकवर्थ-लुईस पद्धत)
महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हंबनटोटा
पंच: इयान गोल्ड (इंग्लंड) आणि रुचिरा पल्लीगुरुगे (श्रीलंका)
सामनावीर: जीवन मेंडिस (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे खेळात व्यत्यय आला आणि सामना ३२ षटके प्रति बाजूने केला.

पाचवा सामना

संपादन
२१ नोव्हेंबर २०१२
१४:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
१२३/८ (२८.३ षटके)
वि
उपुल थरंगा ६० (९४)
टिम साउथी ३/१८ (५.३ षटके)
अनिर्णित
महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हंबनटोटा
पंच: इयान गोल्ड (इंग्लंड) आणि टायरॉन विजेवर्धने (श्रीलंका)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • श्रीलंकेच्या डावातील २८.३ षटकांनंतर पावसामुळे खेळात व्यत्यय आला आणि पुढे खेळ होऊ शकला नाही.
  • अकिला धनंजया (श्रीलंका) यांनी वनडे पदार्पण केले.

कसोटी मालिका

संपादन

पहिली कसोटी

संपादन
१७–२१ नोव्हेंबर २०१२
धावफलक
वि
२२१ (८२.५ षटके)
ब्रेंडन मॅककुलम ६८ (१२५)
रंगना हेराथ ५/६५ (३० षटके)
२४७ (८०.२ षटके)
महेला जयवर्धने ९१ (१७६)
टिम साउथी ४/४६ (१८ षटके)
११८ (४४.१ षटके)
डॅनियल फ्लिन २० (६०)
रंगना हेराथ ६/४३ (१८ षटके)
९३/० (१८.३ षटके)
दिमुथ करुणारत्ने ६०* (६०)
श्रीलंका १० गडी राखून विजयी
गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गॅले
पंच: मारायस इरास्मस (दक्षिण आफ्रिका) आणि नायजेल लाँग (इंग्लंड)
सामनावीर: रंगना हेराथ (श्रीलंका)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका) यांनी कसोटी पदार्पण केले.

दुसरी कसोटी

संपादन
२५–२९ नोव्हेंबर २०१२
धावफलक
वि
४१२ (१५३ षटके)
रॉस टेलर १४२ (३०६)
रंगना हेराथ ६/१०३ (४९ षटके)
२४४ (९४ षटके)
थिलन समरवीरा ७६ (१६७)
टिम साउथी ५/६२ (२२ षटके)
१९४/९घोषित (५४ षटके)
रॉस टेलर ७४ (९५)
रंगना हेराथ ३/६७ (२१ षटके)
१९५ (८५.५ षटके)
अँजेलो मॅथ्यूज ८४ (२२८)
ट्रेंट बोल्ट ३/३३ (१७.५ षटके)
न्यू झीलंड १६७ धावांनी विजयी
पी. सारा ओव्हल, कोलंबो
पंच: मारायस इरास्मस (दक्षिण आफ्रिका) आणि नायजेल लाँग (इंग्लंड)
सामनावीर: रॉस टेलर (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • टॉड अॅस्टल (न्यू झीलंड) यांनी कसोटी पदार्पण केले.

संदर्भ

संपादन