न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९६९-७०
(न्यूझीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९६९-७० या पानावरून पुनर्निर्देशित)
न्यू झीलंड क्रिकेट संघाने सप्टेंबर-ऑक्टोबर १९६९ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. न्यू झीलंडचे नेतृत्व ग्रॅहाम डाउलिंग यांच्याकडे होते.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९६९-७० | |||||
भारत | न्यू झीलंड | ||||
तारीख | २५ सप्टेंबर – २० ऑक्टोबर १९६९ | ||||
संघनायक | मन्सूर अली खान पटौदी | ग्रॅहाम डाउलिंग | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | अजित वाडेकर (१६७) | ग्रॅहाम डाउलिंग (२५७) | |||
सर्वाधिक बळी | एरापल्ली प्रसन्ना (२०) | डेल हॅडली (१३) |
सराव सामने
संपादनतीन-दिवसीय सामना:संयुक्त विद्यापीठ XI वि न्यू झीलंड
संपादन
तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि न्यू झीलंड
संपादनकसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२५-३० सप्टेंबर १९६९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- अजित पै, अशोक मांकड आणि चेतन चौहान (भा) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन३-७ ऑक्टोबर १९६९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- अंबर रॉय (भा) याने कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
३री कसोटी
संपादन१५-२० ऑक्टोबर १९६९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- अशोक गंडोत्रा आणि एकनाथ सोळकर (भा) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
१९५५-५६ | १९६४-६५ | १९६९-७० | १९७६-७७ | १९८८-८९ | १९९५-९६ | १९९९-२००० | २००३-०४ | २०१०-११ | २०१२ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०२१-२२ | २०२२-२३ |