न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८३
(न्यूझीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८३ या पानावरून पुनर्निर्देशित)
न्यू झीलंड क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १९८३ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ही मालिका जून मध्ये पार पडलेल्या १९८३ क्रिकेट विश्वचषक संपल्यानंतर खेळविण्यात आली. मालिकेतील दुसरी कसोटी जिंकत न्यू झीलंडने इंग्लंडमध्ये पहिला कसोटी विजय संपादन केला. कसोटी मालिका इंग्लंडने ४-१ ने जिंकली.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७८ | |||||
इंग्लंड | न्यू झीलंड | ||||
तारीख | १४ जुलै – २९ ऑगस्ट १९८३ | ||||
संघनायक | बॉब विलिस | जॉफ हॉवर्थ | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२री कसोटी
संपादन२८ जुलै - १ ऑगस्ट १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- इंग्लंडमध्ये न्यू झीलंडचा पहिला कसोटी विजय.
३री कसोटी
संपादन११-१५ ऑगस्ट १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- निक कूक, नील फॉस्टर, क्रिस स्मिथ (इं) आणि एव्हन ग्रे (न्यू) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
संपादन२५-२९ ऑगस्ट १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- ट्रेव्हर फ्रँकलिन (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.