निकोलस ग्रँट बिल्सन कूक (१७ जून, १९५६:लेस्टर, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९८३ ते १९८९ दरम्यान १५ कसोटी आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.