नाती

मराठी भाषेतील नाते निर्देशक नावे
(नणंद या पानावरून पुनर्निर्देशित)

मराठी भाषेमधील सामान्य नाती अशी आहेत.


  • पती किंवा नवरा
  • पत्नी किंवा बायको
  • सवत नवऱ्याची दुसरी बायको (जर सवत व्यक्तीच्या नात्याने कुठली व्यक्ती असेल तर त्या नावाआधी सावत्र हे विशेषण जोडतात. उदा.: सवत असलेला भाऊ = सावत्र भाऊ)








  • सासू - पती/पत्नीची आई
  • सासरा - पती/पत्नीचे वडील
  • दीर - नवऱ्याचा भाऊ
  • नणंद - नवऱ्याची छोटी किंवा बहीण
  • मेव्हणा - बायकोचा भाऊ
  • मेव्हणी - बायकोची बहीण
  • सून - मुलाची बायको
  • जावई - मुलीचा नवरा
  • नातसून - नातवाची बायको
  • नातजावई - नातीचा नवरा
  • व्याही - सुनेचे/जावयाचे वडील
  • विहीण - सुनेची/जावयाची आई
  • साडू - बायकोच्या बहिणीचा नवरा
  • जाऊ -मोठ्या दिराची बायको
  • भावजय - (बहिणीसाठी) भावाची बायको
  • साली बायकोची बहीण [हा मराठी शब्द संग्रह नाही]