मामा ही संज्ञा आईच्या भावास उद्देशून वापरली जाते. तसेच एखाद्या व्यक्तिचे उपद्रवमुल्य जाणुन त्यास 'मामा' म्हणतात जेणेकरून तो मग त्रास देत नाही. या प्रकारास 'मामा बनविणे' असे म्हणतात.