बहीण ही प्रेमळ असते. बहीण भावाचे नाते महत्त्वाचे मानले जाते. राखीच्या सणाला या नात्याला खूप महत्त्व असतं. देवी रेणुका देवी सटवाई इतर हिंदू दाक्षिणात्य देवीला बहिण अथवा ताई म्हणतात.