पुरुष अपत्यास मुलगा असे म्हणतात. स्वता:च्या आई आणि वडिलांचा तो मुलगा असतो.