नवऱ्याच्या लहान भावास दीर म्हणतात. वहिनी त्याला भाऊजी म्हणून संबोधित करू शकते. दीर वहिनी हे नातं आई मुलासारखं असत आणि भाऊ बहीणसारख असत. भारतीय परिवार व्यवस्थेत हे महत्त्वपुर्ण नात आहे.