आजी
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
आजी म्हणजे वडिलांची आई.तसेच आपण आईच्या आईला पण आजी म्हणतो.आजी ही घरातील अशी व्यक्ती असते जी आपल्या नातवंडांवर खूप प्रेम करते. तिला तिची नातवंड खूप जवळची असतात. घरातल्या प्रत्येक व्यक्तिशी तिच नातं जोडलेल असत. सगळ्याचा विचार करणारी आजी असते. पण आजीच ते नांत दिसून येत नाही, कारण आजी वृद्ध झाल्यावर तिला वृद्ध आश्रमात ठेवलं जात. लहान मुलांची काळजी घेताना, घरातले काम करताना त्याना आजीची आठवण येते. आजी म्हणजे सौंदर्य असते. तिला आपले राहिलेले सर्व जीवन आपल्या नातवंडांन सोबत घालवायचे असते आणि हिच तिची शेवटची इच्छा असते.....!
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |