दैगू (कोरियन: 대구) हे दक्षिण कोरिया देशामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे (सोल, बुसानइंचेवॉन खालोखाल) शहर आहे. हे शहर कोरियन द्वीपकल्पाच्या आग्नेय भागात जपानच्या समुद्रकिनाऱ्यापासून ८० किमी अंतरावर वसले आहे.

दैगू
대구
दक्षिण कोरियामधील शहर


दैगूचे दक्षिण कोरियामधील स्थान

गुणक: 35°52′N 128°36′E / 35.867°N 128.600°E / 35.867; 128.600

देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
क्षेत्रफळ ८८४.२ चौ. किमी (३४१.४ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २५,१२,६०४
  - घनता २,८४२ /चौ. किमी (७,३६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ९:००
daegu.go.kr


जुळी शहरे

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: