दिलीप पटेल

भारतीय राजकारणी
(दिलिप पटेल या पानावरून पुनर्निर्देशित)

दिलीप पटेल (४ फेब्रुवारी, इ.स. १९५५- हयात) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. ते इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील आणंद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

दिलीप पटेल

विद्यमान
पदग्रहण
१६ जून, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मतदारसंघ आणंद
विद्यमान
पदग्रहण
१६ जून, इ.स. २०१४
मतदारसंघ आणंद लोकसभा मतदारसंघ

जन्म ४ फेब्रुवारी, इ.स. १९५५