दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ
गोवा मधील मतदारसंघ
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ (जुने नाव: मडगांव लोकसभा मतदारसंघ) हा गोवा राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. ह्याची स्थापना १९६२ मध्ये झाली व २००८ पर्यंत ह्याचे नाव "मडगांव लोकसभा मतदारसंघ" असे होते.
गोवा मधील मतदारसंघ | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | लोकसभा मतदारसंघ | ||
---|---|---|---|
स्थान | गोवा, भारत | ||
स्थापना |
| ||
| |||
विधानसभा मतदारसंघ
संपादनया मतदारसंघात खालीलप्रमाणे २० विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो