Viriato Fernandes (en); विरिएटो फर्नांडिस (mr); విరియాటో ఫెర్నాండెజ్ (te) Indian politician and activist (born 1969) (en); Indian politician and activist (born 1969) (en)

कॅप्टन विरिएटो हिपोलिटो डी मेंडोना ए फर्नांडिस (जन्म ४ फेब्रुवारी १९६९) हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, अभियंता आणि माजी भारतीय नौदलाचे अधिकारी आहेत जे लोकसभेत दक्षिण गोव्याचे प्रतिनिधित्व करणारे खासदार म्हणून काम करतात.[] हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे सदस्य आहे व नौदल अधिकारी म्हणून सुरुवातीच्या काळात ते कारगिल युद्धादरम्यान ऑपरेशन तलवारचा भाग होते. भारतीय नौदलात २६ वर्षे सेवा केल्यानंतर, निवृत्तीनंतर ते २०२१ मध्ये राजकारणाकडे वळले.

विरिएटो फर्नांडिस 
Indian politician and activist (born 1969)
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९६९
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

संदर्भ

संपादन
  1. ^ de Souza, Gerard (4 June 2024). "Lok Sabha election results: BJP, Congress win one seat each in Goa". Hindustan Times. 4 June 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 June 2024 रोजी पाहिले.