इरास्मो डी सिक्वेरा
इरास्मो जीझस डी सिक्वेरा (१९३८/३९ - १६ जुलै १९९७) हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि संसद सदस्य होते. त्यांनी १९६७ ते १९७७ पर्यंत दोनदा मार्मागोवा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. ते अनेक भाषांमध्ये त्यांच्या अस्खलिततेसाठी ओळखले जात होते.[१]
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
मृत्यू तारीख | जुलै १६, इ.स. १९९७ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
पद | |||
| |||
सिक्वेरा हे युनायटेड गोअन्स पक्ष (सिक्वेरा ग्रुप) चे नेते होते; ज्याची स्थापना त्यांच्या वडिलांनी केली होती. त्यांनी १९६७ ते १९७७ दरम्यान दोनदा मार्मागोवा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. ते 1968 ते 1969 दरम्यान संसदीय अंदाज समितीचे सदस्यही होते.[१]
सिक्वेरिया हे विरोधी पक्षाचे सदस्य असले तरी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. आणीबाणीच्या काळात मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करण्यात आली होती. सिक्वेरिया हा एक उल्लेखनीय अपवाद होता. ते संसदेत विरोधी पक्षाचा आवाज बनले.[२]
सिक्वेरा यांचे १६ जुलाई १९९७ रोजी गोव्यात निधन झाले.[१]
संदर्भ
संपादन- ^ a b c "XI LOK SABHA DEBATES, Session V (Monsoon)". parliamentofindia.nic.in. 23 July 1997. 15 June 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 June 2009 रोजी पाहिले.
- ^ Faleiro, Valmiki. "UGP DEMISE". goanet. 4 June 2009 रोजी पाहिले.