थरथराट १९८९ साली प्रदर्शित झालेला महेश कोठारे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. ह्यात महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता जोशी, प्रिया अरुण, दीपक शिर्के, जयराम कुलकर्णीराहुल सोलापूरकर ह्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

थरथराट
दिग्दर्शन महेश कोठारे
निर्मिती अरविंद सामंत
कथा महेश कोठारे
पटकथा महेश कोठारे, वसंत साठे
प्रमुख कलाकार महेश कोठारे
लक्ष्मीकांत बेर्डे
निवेदिता जोशी
प्रिया अरुण
दीपक शिर्के
जयराम कुलकर्णी
राहुल सोलापूरकर
संवाद शिवराज गोर्ले
संकलन विश्वास-अनिल
छाया सूर्यकांत लवंदे
गीते प्रवीण दवणे
संगीत अनिल मोहिले
ध्वनी मीनूबाबा, रामनाथ जठार
पार्श्वगायन उषा मंगेशकर
सुरेश वाडकर
आनंद शिंदे
विजय मांडके
ज्योत्स्ना हर्डीकर
अनुपमा देशपांडे
सुदेश भोसले
अमित कुमार
वेशभूषा श्यामराव कांबळे, माधव मेन्स मोड्‍स
रंगभूषा निवृत्ती दळवी
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}


कलाकार

संपादन

यशालेख

संपादन

इ.स. १९८९ साली कोलकाता झालेल्या आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पॅनोरामा विभागासाठी निवड.

पार्श्वभूमी

संपादन

कथानक

संपादन

उल्लेखनीय

संपादन

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

  • राणी गं हे गंगू गं
  • गणपती बाप्पा मोरया
  • चिकिरी बुबूम
  • सुटलाय गं थरथराट