राहुल सोलापूरकर हे सुप्रसिद्ध अभिनेते आहेत, त्यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमधून अभिनेते म्हणून काम केले आहे. नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तीनही माध्यमांतून त्यांनी काम केले आहे.

राहुल सोलापूरकर
कॉलोराडोच्या अरोरा शहरातील साउथ मिडल स्कूल येथे राहुल सोलापूरकर
जन्म राहुल सोलापूरकर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

चित्रपट

संपादन
  • थरथराट (१९८९) - टकलु हैवान
  • अफलातून (१९९१)
  • आई शप्पथ (२००६)
  • गोंदण (२०१४)
  • जखमी कुंकू (१९९५)
  • धुमाकूळ (१९९०)
  • नशीबवान (१९८८)
  • नाथा पुरे आता (२००६)
  • बळीराजाचं राज्य येऊ दे (२००९)
  • बालगंधर्व (२०११)
  • भंडारा (२०११)
  • राजमाता जिजाऊ (२०११)
  • वज्र (२०१७)
  • वर्तमान
  • व्हेंटिलेटर (२०१६)
  • सवाई सर्जाच्या नावाने चांगभलं (२०१२)
  • सासरचा पंगा सवतीचा इंगा (२०१०)
  • हाय कमांड (२०१२)

पुरस्कार

संपादन
  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने नेत्रदीपक ‘चित्रकर्मी’ पुरस्कार (जुलै २०१७)

संदर्भ

संपादन