सवाई सर्जाच्या नावाने चांगभलं


सवाई सर्जाच्या नावाने चांगभल हा वीर येथील म्हस्कोबा यांच्यावर आधारित मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती कामाक्षी या निर्मिती संस्थेअंतर्गत करण्यात आली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रमोद समेळ यांनी केले असुन कथा, पटकथा आणि संवाद विशाल रामचंद्र कुदळे यांनी लिहिले आहेत. अभिनेते शरद पोंक्षे हे म्हस्कोबाच्या भूमिकेत असुन, राहुल सोलापूरकर हे सूत्रधाराच्या भूमिकेत आहेत, तर श्रीनिवास कुलकर्णी, विशाल कुदळे, मयुर शिंदे हे अनुक्रमे मालजी, कमळाजी आणि तुळाजी यांच्या भूमिकेत आहेत.

सवाई सर्जाच्या नावाने चांगभलं
दिग्दर्शन प्रमोद समेळ
निर्मिती विशाल रामचंद्र कुदळे
कथा विशाल रामचंद्र कुदळे
पटकथा विशाल रामचंद्र कुदळे
प्रमुख कलाकार
संवाद विशाल रामचंद्र कुदळे
संकलन संतोष जिवंगीकर
गीते नाना कांबळे
संगीत किर्तीरत्न बनसोडे
भाषा मराठी
प्रदर्शित २०१७

कलाकार संपादन

गाणी संपादन

या चित्रपटातल्या शीर्षक गीतासाठी आनंद शिंदे यांनी आपला आवाज दिला आहे. तर समाधी हे गीत सुरेश वाडकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित करण्यात आले.

[१]

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2012-02-24. 2017-03-17 रोजी पाहिले.