तुवालू

(तुवालु या पानावरून पुनर्निर्देशित)


तुवालू हा प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. तुवालू हा जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात लहान देश आहे. ह्या देशाचे क्षेत्रफळ फक्त २६ चौरस कि.मी. आहे.

तुवालू
Tuvalu
तुवालूचा ध्वज तुवालूचे चिन्ह
ध्वज चिन्ह
तुवालूचे स्थान
तुवालूचे स्थान
तुवालूचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी फुनाफुती
अधिकृत भाषा तुवालूअन
इतर प्रमुख भाषा इंग्रजी, सॅमोअन आणि किरीबाती
 - पंतप्रधान अपिसाई इलेमिया पंतप्रधान
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १ ऑक्टोबर १९६८ (ब्रिटिश नियंत्रणातून) 
क्षेत्रफळ
 - एकूण २६ किमी (२२६वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण १२,३७३ (२१३वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ४७५.८८/किमी²
राष्ट्रीय चलन Tuvaluan dollar, ऑस्ट्रेलियन डॉलर
आय.एस.ओ. ३१६६-१ TV
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +688
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

तुवालूमध्ये संसदीय लोकशाहीबरोबरच घटनात्मक राजेशाही आहे. एलिझाबेथ दुसरी तुवालूची महाराणी आहे. १५ जणांची मिळून बनणारी एक संसद तुवालूत आहे आणि त्या संसदेने निवडून दिलेला पंतप्रधान तुवालूचा राज्यकारभार प्रत्यक्षरीत्या चालवतो. पूर्वीचं नाव एलिस आयलंडस् असे आहे.

पारंपरिक खाद्य म्हणजे पुलका नावाचं मूळ.