पॉलिनेशिया
पॉलिनेशिया हा ओशनिया खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे. पॉलिनेशियामध्ये एकूण १,००० पेक्षा जास्त बेटे आहेत. पॉलिनेशियामध्ये खालील देश व प्रदेश आहेत:
अमेरिकन सामोआ (अमेरिकेची संयुक्त संस्थाने)
कूक द्वीपसमूह (स्वतंत्र देश)
फ्रेंच पॉलिनेशिया (फ्रान्स)
हवाई (अमेरिकेचे राज्य)
न्युए (स्वतंत्र देश)
पिटकेर्न द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम)
सामोआ (स्वतंत्र देश)
टोकेलाउ (न्यू झीलंड)
टोंगा (स्वतंत्र देश)
तुवालू (स्वतंत्र देश)
वालिस व फुतुना (फ्रान्स)
