तिबेटी बौद्ध धर्म बौद्ध धर्माच्या महायान शाखेची एक उपशाखा आहे जी तिबेट, मंगोलिया, भूतान, उत्तर नेपाळ, उत्तर भारताच्या लडाख, अरुणाचल प्रदेश, लाहौल व स्पीती जिल्हा आणि सिक्किम क्षेत्रांत, रशियाच्या काल्मिकिया, तुवा आणि बुर्यातिया क्षेत्रांत आणि आग्नेय चीनमध्ये प्रचलित आहे.[] तिबेटी या संप्रदायाची धार्मिक भाषा आहे आणि याचे बहुतांश धर्मग्रंथ तिबेटी व संस्कृतमध्येच लिहिलेले आहेत. वर्तमानकाळात १४ वे दलाई लामा याचे सर्वात मोठे धार्मिक नेते आहेत.[]

तिबेटच्या द्रेपुंग बौद्धमठात धार्मिक विवाद करताना दोन भिक्खू

पाच प्रमुख संप्रदाय

संपादन

तिबेटी बौद्ध धर्माचे पाच प्रमुख संप्रदाय खालीप्रमाणे आहेत:

लोकसंख्या

संपादन
 
मैत्रेय बुद्धाची मुर्ती, शिंगाट्स मधील तशिलहून्पो मठ

तिबेटमध्ये तिबेटी बौद्ध धर्माला मानणाऱ्यांची लोकसंख्या ८९ टक्के आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ An alternative term, "lamaism", and was used to distinguish Tibetan Buddhism from other buddhism. The term was taken up by western scholars including Hegel, as early as 1822 (Lopez, Donald S. Jr. (1999). Prisoners of Shangri-La: Tibetan Buddhism and the West. Chicago: University of Chicago Press. pp. 6, 19f. ISBN 0-226-49311-3.). Insofar as it implies a discontinuity between Indian and Tibetan Buddhism, the term has been discredited (Conze, 1993).
  2. ^ Statistics on Religion in America Report -- The 2007 Pew Forum on Religion & Public Life Survey estimates that although Tibetan Buddhism adherents are less than 0.3 percent of the population, Buddhism has had a 0.5 net increase in reported adherents.

बाह्य दुवे

संपादन