तुवा प्रजासत्ताक (रशियन: Респу́блика Тыва́; तुवन: Тыва Республика) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. तुवा सायबेरियाच्या दक्षिण भागात मंगोलिया देशाच्या सीमेवर वसले आहे.

तुवा प्रजासत्ताक
Респу́блика Тыва́ (रशियन)
Тыва Республика (तुवन)
रशियाचे प्रजासत्ताक
ध्वज
चिन्ह

तुवा प्रजासत्ताकचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
तुवा प्रजासत्ताकचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा सायबेरियन
स्थापना ऑक्टोबर १३ १९४४
राजधानी किझिल
क्षेत्रफळ ६८,००० चौ. किमी (२६,००० चौ. मैल)
लोकसंख्या १,७०,०००
घनता २ /चौ. किमी (५.२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-TY
संकेतस्थळ http://gov.tuva.ru/


बाह्य दुवे

संपादन