दिग्रस विधानसभा मतदारसंघ
(डिग्रस विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)
दिग्रस विधानसभा मतदारसंघ - ७९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, दिग्रस मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील १. दिग्रस, २. नेर, ३. दारव्हा तालुक्यातील लोही, चिखली, दारव्हा ही महसूल मंडळे आणि दारव्हा नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. दिग्रस हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
शिवसेना पक्षाचे संजय दुलिचंद राठोड हे दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती
संपादनदिग्रस विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
- दिग्रस तालुका
- नेर तालुका
- दारव्हा तालुका : लोही, चिखली आणि दारव्हा महसूल मंडळ; दारव्हा नगरपालिका
दिग्रस मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
संपादननिवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
दिग्रस | ||
उमेदवार | पक्ष | मत |
संजय दुलिचंद राठोड | शिवसेना | १०४१३४ |
संजय उत्तमराव देशमुख | काँग्रेस | ४९९८९ |
ख्वाजा बेग | बसपा | २९३१९ |
संजय सदाशिव राठोड | अपक्ष | १८२८ |
आलमखान हाजीमियाखान पठाण | भाबम | १४९१ |
माधव भोजू जाधव | मनसे | १४५४ |
मोतीलाल रामजी | अपक्ष | १२७५ |
मोहन गोविंदराव भोयार | रिपाई (आ) | ११०९ |
RATHOD DULSING KISAN | अपक्ष | ९४१ |
PARDHI MAROTI NARAYAN | अपक्ष | २५८ |
PURUSHOTTAM DOMAJI BHAJGAWARE | शिपा | १८७ |
GYASODDIN BAHODDIN BAILIM | अपक्ष | १५६ |
ARVIND DEVIDAS SHERE | अपक्ष | १३१ |
ATHAWALE SADANAND PRALHADRAO | अपक्ष | ११२ |
बाह्य दुवे
संपादन- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दिग्रस विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).