जॉर्ज ग्रेनव्हिल (इंग्लिश: George Grenville; ऑक्टोबर १४, इ.स. १७१२ - नोव्हेंबर १३, इ.स. १७७०) हा ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

जॉर्ज ग्रेनव्हिल

कार्यकाळ
१६ एप्रिल १७६३ – १३ जुलै १७६५
राजा जॉर्ज तिसरा
मागील जॉन स्टुअर्ट
पुढील चार्ल्स वॉटसन-वेंटवर्थ

जन्म १४ ऑक्टोबर १७१२ (1712-10-14)
वेस्टमिन्स्टर
मृत्यू १३ नोव्हेंबर, १७७० (वय ५८)
लंडन

ग्रेनव्हिल युनायटेड किंग्डमच्या अशा काही थोड्या पंतप्रधानांपैकी होता ज्यांनी सरदारकी स्वीकारली नाही. विल्यम पिट धाकटा, विन्स्टन चर्चिलविल्यम ग्लॅडस्टोन हे असे इतर पंतप्रधान होते.

बाह्य दुवे

संपादन