धाकटा पिट

(विल्यम पिट धाकटा या पानावरून पुनर्निर्देशित)

विल्यम पिट (मे २८, इ.स. १७५९ - जानेवारी २३, इ.स. १८०६) हा अठराव्या व एकोणसाव्या शतकातील ब्रिटिश राजकारणी होता. याला धाकटा विल्यम पिट असे म्हणत, कारण थोरला पिट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच्या वडिलांचे नावही विल्यम पिट होते व दोघांचे कार्यक्षेत्र एकच होते.

विल्यम पिट(धाकटा)

कार्यकाळ
१० मे १८०४ – २३ जानेवारी १८०६
राजा तिसरा जॉर्ज
मागील हेन्‍री अ‍ॅडिंग्टन
पुढील विल्यम ग्रेनव्हिल
कार्यकाळ
१९ डिसेंबर १७८३ – १४ मार्च १८०१
राजा तिसरा जोर्ज
मागील विल्यम कॅव्हेन्डिश-बेंटिंक
पुढील हेन्‍री अ‍ॅडिंग्टन

जन्म २८ मे १७५९ (1759-05-28)
केन्ट, इंग्लंड
मृत्यू २३ जानेवारी, १८०६ (वय ४६)
लंडन
राजकीय पक्ष हुजूर पक्ष
सही धाकटा पिटयांची सही

छोटा विल्यम पिट हा इ.स. १७८३ ते इ.स. १८०१इ.स. १८०४ ते मृत्यूपर्यंत युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी होता.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: