विल्यम ग्रेनव्हिल
ब्रिटिश राजकारणी, पंतप्रधान
विल्यम विंडहॅम ग्रेनव्हिल, ग्रेनव्हिलचा पहिला बॅरन (इंग्लिश: William Grenville, 1st Baron Grenville; २५ ऑक्टोबर, इ.स. १७५९ - १२ जानेवारी, इ.स. १८३४) हा १८०६ ते १८०७ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.
विल्यम ग्रेनव्हिल | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ ११ फेब्रुवारी १८०६ – ३१ मार्च १८०७ | |
राणी | जॉर्ज तिसरा |
---|---|
मागील | विल्यम पिट, धाकटा |
पुढील | विल्यम कॅव्हेंडिश-बेंटिंक |
जन्म | २५ ऑक्टोबर, १७५९ बकिंगहॅमशायर, इंग्लंड |
मृत्यू | १२ जानेवारी, १८३४ (वय ७४) बकिंगहॅमशायर, इंग्लंड |
राजकीय पक्ष | हुजूर पक्ष |
सही |
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत