विल्यम कॅव्हेन्डिश-बेंटिंक
(विल्यम कॅव्हेंडिश-बेंटिंक या पानावरून पुनर्निर्देशित)
विल्यम कॅव्हेन्डिश, डेव्हॉनशायरचा चौथा ड्यूक याच्याशी गल्लत करू नका.
विल्यम कॅव्हेन्डिश-बेंटिंक, पोर्टलंडचा तिसरा ड्यूक (इंग्लिश: William Cavendish-Bentinck, 3rd Duke of Portland; १४ एप्रिल, इ.स. १७३८ - ३० ऑक्टोबर, इ.स. १८०९) हा एक ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.
विल्यम कॅव्हेन्डिश-बेंटिंक | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ ३१ मार्च १८०७ – ४ ऑक्टोबर १८०९ | |
राजा | तिसरा जॉर्ज |
---|---|
मागील | विल्यम ग्रेनव्हिल |
पुढील | स्पेन्सर पर्सिव्हाल |
कार्यकाळ २ एप्रिल १७८३ – १९ डिसेंबर १७८३ | |
मागील | विल्यम पेटी |
पुढील | धाकटा पिट |
जन्म | १४ एप्रिल, १७३८ नॉटिंगहॅमशायर, इंग्लंड |
मृत्यू | ३० ऑक्टोबर, १८०९ (वय ७१) बकिंगहॅमशायर, इंग्लंड |
सही |
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत